mr_obs-tn/content/26/05.md

388 B

कोणताही संदेष्टा आपल्या देशात मान्य होत नाही

ह्या वाक्याचा अर्थ, “संदेष्टा ज्या लोकांत तो लहान्याचा मोठा होतो तेच लोक त्याचा अधिकार ओळखत नाहीत.”