mr_obs-tn/content/26/03.md

1.4 KiB

दीनास सुवार्ता सांगणे

म्हणजे, “गरीब व गरजू लोकांना चांगली बातमी सांगणे की देव त्यांना मदत करेल”

धरुन नेलेल्यांस सुटका

म्हणजे “ज्यांना अन्याह्याने तुरुंगात टाकले आहे त्यांना सांगणे की त्यांची सुटका होईल.”

अंधळ्यास दृष्टि

ह्याचे भाषांतर असे होऊ शकते, जे आंधळे आहेत त्यांना दृष्टि मिळेल.”

ठेचलेल्यांस मोकळीक

म्हणजे, “ज्यांना जीवनात अन्याह्याची वागणूक मिळाली त्यांना मोकळे केले जाईल.”

प्रभु परमेश्वराच्या कृपाप्रसादाचे वर्ष

ह्याचे असे भाषांतर करता येईल, “देव आपल्यावर दह्या करेल अशी ही वेळ आहे” किंवा, “देव आपल्यावर फार कृपा करणार अशी वेळ आहे.”