mr_obs-tn/content/25/08.md

513 B

त्याच्या इच्छेला वश झाला नाही

ह्याचे भाषांतर असे ही होऊ शकेल, “सैतान त्याला जे करण्याचा मोह घालीत होता ते त्याने केले नाही.”

बायबल कथा

हे संदर्भ कांही बायबलच्या भाषांतरात थोडे वेगळे असू शकतात.