mr_obs-tn/content/25/06.md

812 B

जगाची राज्ये

ह्यामध्ये सर्वं मोठी शहरे, राष्ट्रे आणि जगातील इतर भूप्रदेश येतात.

त्यांचे वैभव

म्हणजे, “त्यांची सत्ता आणि संपत्ती.”

मी तुला हे सर्व देईन

ह्याचे असे भाषांतर करता येईल, “मी तुला ह्या राज्यांची सर्व संपत्ती आणि सत्ता देईन” किंवा, “मी तुला ह्या सर्व देशाच्या, शहरातील लोकांचा राज्यकर्ता बनवेन.”