mr_obs-tn/content/25/04.md

970 B

खाली उडी टाक

म्हणजे, “ह्या इमारतीवरुन खाली जमिनीवर उडी टाक.”

असे लिहीले आहे

म्हणजे, “देवाच्या संदेष्ट्याने फार पुर्वी लिहून ठेवले.”

म्हणजे तुझ्या पाह्याला धोंड्याशी ठेच लागणार नाही

ह्याचा अर्थ, “तुला काही दुखापत होणार नाही; तुझ्या पाह्याला सुद्धा जखम होणार नाही.” ह्याचे भाषांतर असे ही करता येते, “म्हणजे तुझा पाय धोंड्यावर पडणार नाही; तुला इजा सुद्धा होणार नाही.”