mr_obs-tn/content/25/02.md

801 B

ह्या धोंड्याच्या भाकरी कर

ह्याचे भाषांतर असेही करता येईल, “हे धोंडे भाकरी बनतील असे कर” किंवा, “दैवी शक्तीने हे धोंडे बदलून त्याची भाकर कर.”

भाकर

ह्याचे भाषांतर असेही करता येईल, “जेवण/अन्न” कारण काही लोकांमध्ये / भाषांमध्ये सामान्यपणे भाकरी ही जेवणात नसते. यहूदी संस्कृतीमध्ये भाकर हे मुख्य अन्न होते.