mr_obs-tn/content/24/08.md

663 B

माझा एकुलताएक पुत्र ज्याच्यावर मी प्रीति करतो

ह्याचे भाषांतर करतांना अजून एक पुत्र आहे असे ध्वनित होता कामा नये ह्याची काळजी घ्या. असे म्हणण्याची आवश्यकता असेल, “तू माझा एकच पुत्र आहेस. मी तुझ्यावर फार प्रीति करतो आणि तुझ्याविषयी मी फार संतुष्ट आहे.”