mr_obs-tn/content/24/07.md

766 B

मी तुला बाप्तिस्मा देण्यास योग्य नाही

ह्याचे भाषांतर असे करता येईल, “तुला बाप्तिस्मा देण्याइतका चांगला मी नाही” किंवा, “मी पापी आहे, म्हणून मी तुझा बाप्तिस्मा करु नये.”

हे करणे योग्य आहे

ह्याचे असेही भाषांतर करता येईल, “ही योग्य गोष्ट करणे ठीक होईल” किंवा, “हेच करावे अशी देवाची इच्छा आहे.”