mr_obs-tn/content/24/06.md

1.1 KiB

तेथे आहे

कांही भाषांमध्ये, “इथे आहे” किंवा, “तो माणूस.”

देवाचा कोकरा

ह्याचे असे सुद्धा भाषांतर करता येईल, “देवाने दिलेला कोकरा” किंवा, “देवाने पुरवून दिलेला अर्पणाचा कोकरा.” देवाने अभिवचनानुसार पुरवून दिलेला येशू हे पापासाठीचे परिपुर्ण अर्पण आहे. जुन्या करारात कोकरांच्या अर्पणाने जी कल्पना सादर केली जायची त्याची पुर्णता येशू करतो.

वाहून नेईल

येशूच्या अर्पणामुळे आपण पाप केलेच नाही असे देव गणेल.

जगाचे पाप

म्हणजे, “जगातील लोकांचे पाप.”