mr_obs-tn/content/24/05.md

788 B

तो फार महान आहे

ह्याचे भाषांतर असे करता येईल, “तो फार महत्वाचा आहे.”

त्याच्या वाहणांचा बंद सोडायला सुद्धा मी योग्य नाही

दुसऱ्या शब्दात, “त्याच्याशी माझी तुलना करायची झाली तर, त्याचे अगदी हलके काम करायला देखिल मी पात्र नाही.” वाहणाचा बंद सोडणे हे फार हलक्या दर्जाचे काम होते, जे एखादा गुलाम करीत असे.