mr_obs-tn/content/24/03.md

1.1 KiB

आपल्या पापांचा पश्चात्ताप केला

ह्याचे सुद्धा असे भाषांतर करता येऊ शकेल, “त्यांच्या पापासंबंधाने पश्चात्ताप केला” किंवा, “पापांविषयी त्यांची मने बदलली” किंवा, “त्यांच्या पापांपासून वळले.”

पापांचा पश्चात्ताप केला नाही

म्हणजे, “ते आपल्या पापा पासून वळले नाहीत.”

आपली पापे कबूल केली

कबूल करणे म्हणजे ते मान्य आहे असे समजणे. ह्या पुढाऱ्याना आपण पापे केली आहेत हे मानावह्याचे नव्हते. ह्याचे भाषांतर असे होईल, “त्यांनी पाप केले आहे हे कबूल करणे.”