mr_obs-tn/content/23/08.md

501 B

जे सर्व त्यानी ऐकले व पाहिले

म्हणजे, “प्रत्येक गोष्ट जी त्यांनी ऐकली व पाहिली.” ह्यामध्ये गौरवी देवदूत त्यांचे आश्चर्यकारक संदेश, तसेच नविन जन्मलेले मशीहा बाळाला पाहाणे ह्याचा समावेश आहे.