mr_obs-tn/content/23/02.md

738 B

मरीयेला आपली बायको म्हणून स्वीकार करायला भिऊ नकोस

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकते, “मरीयेशी लग्न करायला नको हा विचार थांब” व किंवा, “मरीयेला पत्नी म्हणुन स्वीकार करायला मागेपुढे पाहू नकोस.”

ते पवित्र आत्म्यापासून आहे

म्हणजे, “पवित्र आत्म्याच्या चमत्काराने ते संभवले आहे.”