mr_obs-tn/content/22/05.md

1.0 KiB

हे कसे होईल

म्हणजे, “मी कशी गरोदर राहू शकते?” मरीह्या देवदूताच्या सत्य शब्दावर शंका घेत नव्हती, पण हे कसे होईल हे विचारीत होती.

पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, अणि देवाची शक्ती तुझ्यावर छाह्या करील

हे दोन मार्ग एकच गोष्ट सांगतात. “देवाच्या शक्तीने, पवित्र आत्मा आश्चर्यकारकरितीने तू गरोदर राहाशील असे करील.” हे लक्षात घ्या की ह्या वाक्याच्या भाषांतरात कुठेही शारिरीक संबंध आल्याचे सांगत नाही. हा चमत्कार होता.