mr_obs-tn/content/21/15.md

521 B

जगामध्ये

ह्याचे भाषांतर असे होऊ शकेल, “जगाच्या लोकांना.” मशीहा फक्त यहूदी लोकांसाठीच पाठवला जाणार नव्हता, पण सर्व लोकांसाठी.

बायबल कथा

कांही बायबलच्या भाषांतरात हे संदर्भ थोडेसे वेगळे असु शकतील.