mr_obs-tn/content/21/14.md

906 B

त्याला मरणातून उठवले

म्हणजे, “त्याला मरणातून पुन्हा जिवंत होईल असे करणे.”

मशीहाच्या मरणाद्वारे व पुन्हा उठण्याद्वारे देव करील

ह्याचे असे सुद्धा भाषांतर करता येईल, “देव मशीहाचे मरण व पुनरुत्थान ह्याचा उपयोग करील” किंवा “मशीहाचे मरण व पुनरुत्थान ह्याद्वारे मार्ग होईल, देव ते करील.”

नवा करार सुरु करा

म्हणजे, “नव्या कराराचा परिणाम होऊ द्या.”