mr_obs-tn/content/21/13.md

1.3 KiB

कांही पाप नसणे

ह्याचे असेही भाषांतर होईल की “त्याने कधीही पाप केले नाही.”

इतर लोकांच्या पापांची शिक्षा घेतली

म्हणजे, “इतर लोकांना जी शिक्षा व्हायला पाहिजे होती ती स्वतःवर घेणे” किंवा “इतर लोकांच्या जागी स्वतःला शिक्षा होणे.”

ही देवाची इच्छा होती

म्हणजे, “हा देवाचा हेतू पूर्ण झाला.” ह्या वाक्यांशाचा अर्थ हा की मशीहाचे मरण व्हावे ही पुर्णपणे देवाची योजना होती ह्यासाठी की लोकांच्या पापांचा दंड त्याच्या अर्पणाने भरला जावा.

चेचणे

म्हणजे, “पुर्णपणे विरुप करणे,” “मारणे” किंवा, “पुर्णपणे नष्ट करणे.”