mr_obs-tn/content/21/10.md

1.6 KiB

भग्न हृदयी लोक

जे लोक अतिशय दुःखी असतात त्यांच्याविषयी हे लिहिले आहे.

धरुन नेलेल्यास मोकळीकता

म्हणजे, “गुलामीत/बंधनात असलेल्यांना सांगा तुम्ही मोकळे होऊ शकता.” हे पापाच्या बंधनात असलेल्या लोकांना मुक्तता मिळेल ह्याविषयीही होऊ शकते.

बंदिवानांस सुटका

म्हणजे, “जे अन्याह्याने तुरुंगात टाकले आहे त्यांची तो सुटका करील.” हे पापाच्या बंधनातून लोकांना सोडविण्याविषयीही होऊ शकेल.

ऐकु, पाहु, बोलु, किंवा चालु शकत नव्हते

असे म्हणणे अधिक योग्य होईल की, “ऐकू शकत नव्हते, पाहू शकत नव्हते, बोलू शकत नव्हते.किंवा चालू शकत नव्हते.” कांही भाषांमध्ये ह्या अवस्थांसाठी विशेष शब्द आहेत, उदा.”बहिरे” “आंधळे.”