mr_obs-tn/content/21/09.md

1.9 KiB

मलाखी

मलाखी हा जुन्या करारातील शेवटचा संदेष्टा होता.

अगोदर सांगितले

ह्याचे भाषांतर असे होऊ शकते, “सांगून ठेवले” किंवा, ““भविष्य केले.” ह्याचा अर्थ असे कांही सांगणे की जे भविष्यात घडून येणार आहे. मशीहा येण्यापुर्वी 400 वर्षे अगोदर मलाखीने देवाचा संदेश लोकांना सांगितला.

भविष्य केले

ह्या संदर्भानुसार, “भविष्य केले” ह्याचा अर्थ “अगोदर सांगितले” आणि “सांगून ठेवले” ह्याप्रमाणेच आहे. कारण त्याचा अर्थ संदेष्टह्याने जे फार पुढे घडून येणार आहे त्या विषयी काहीतरी सांगितले.

मशीहा एका कुमारीपासून जन्मणार

दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, “एक कुमारी मशीहाला जन्म देईल.”

मीखा

मीखा हा जुन्या करारातील देवाचा संदेष्टा होता, ज्याने यशह्या संदेष्टह्या प्रमाणे, मशीहा येण्यापुर्वी 800 वर्षे अगोदर देवापासून त्याचा संदेश सांगितला.