mr_obs-tn/content/21/07.md

1.8 KiB

...च्या ऐवजी/...च्या वतीने

ह्याचे अशाप्रकारेही भाषांतर होऊ शकते, “

त्यांच्या पापांची शिक्षा दुसऱ्या कोणीतरी भरुन देणे

लोकांना त्यांच्या पापामुळे ते शिक्षेला पात्र आहेत व देवच त्यांचे पाप दुर करु शकेल ह्याची जाणीव राहावी म्हणून देवाने लोकांना त्यांच्या पापांसाठी प्राणी अर्पण करु दिले देवाने ही अर्पणे तात्पुरत्या काळासाठी पाप झाकण्यासाठी म्हणून स्वीकारली आणि पापासाठी लोकांना शिक्षा केली नाही.

परिपूर्ण महाह्याजक

इतर महाह्याजकांप्रमाणे, मशीहा कधीही पाप करणार नव्हता आणि सर्व मानवांचे पाप सर्वकाळाकरिता तो दुर करणार होता.

स्वतःचे अर्पण देणे

म्हणजे, “स्वतःला मरण्याकरिता देणे.”

परिपूर्ण अर्पण

म्हणजे, “असे अर्पण की ज्याच्यामध्ये कांही दोष नाही किंवा कांही अपुर्णता नाही.”