mr_obs-tn/content/21/06.md

692 B

परिपुर्ण संदेष्टा

मशीहा, एक असा संदेष्टा असणार होता, जो देवाच्या आज्ञापालनात परिपूर्ण असणार होता, देव लोकांशी बोलेल तो प्रत्येक शब्द लोकांना देणार होता. तो लोकांना देव कसा आहे हे परिपुर्ण रितीने सादर करणार होता, देवाला ओळखण्यासाठी व समजण्यसाठी मदत करणार होता.