mr_obs-tn/content/21/03.md

744 B

मोशेसारखा दुसरा संदेष्टा उत्पन्न होईल

म्हणजे, “मोशेसारखा दुसरा संदेष्टा नेमणे” किंवा, “मोशेसारखा दुसरा संदेष्टा येईल असे करणे.”

मोशेसारखा संदेष्टा

मोशेसारखा, लोकांना मार्गदर्शन करायला व त्यांची सुटका करायला भविष्यातील संदेष्ट्याला देवापासून खूप मोठ्या अधिकाराची गरज असणार.