mr_obs-tn/content/20/13.md

1.5 KiB

लोक

म्हणजे, इस्राएल लोक,याकोबाचे वंशज,ज्यांना आता यहूदी म्हणण्यात येत होते.

तट

ही भिंत खूप जाड होती (2.5मीटर ) आणि हल्ला करणा

इतर लोक राज्य करीत होते

म्हणजे, इतर राष्ट्राच्या लोकांचे त्यांच्यावर नियंत्रण होते. ह्यावेळी त्यांच्यावर पारसाचे राज्य होते, आणि नंतर इतर राष्ट्राचे.

पुन्हा एकदा

काही भाषांमध्ये असे भाषांतर करण्याची गरज असेल जसे, "आता" किंवा, "जसे त्यांच्या पुर्वजांनी केले" किंवा, "जसे पाडावपणाच्या पुर्वी."

मंदिरात उपासना केली

त्यांनी पुन्हा बांधलेल्या मंदिरात यहोवाची, एक खरा देव, त्याची उपासना केली.

बायबल कथा संदर्भ

कांही बाययबलच्या भाषांतरांमध्ये हे संदर्भ थोडेसे वेगळे असू शकतील.