mr_obs-tn/content/20/08.md

815 B

शिक्षा करणे

नबुखद्नेसराने त्याच्या सैनिकांना ह्या गोष्टी करायला सांगून यहूदाच्या राजाला शिक्षा केली.

त्याच्या समोर

ह्याचे भाषांतर असे करता य़ेईल, "जेथे त्याला बघता येईल," किंवा "म्हणजे त्याने पाहावे," किंवा "त्याच्या डोळ्यासमोर."

त्याला अंधळे केले

ह्याचे सुद्धा भाषांतर असे करता य़ेईल,त्याचे डोळे नष्ट केले.