mr_obs-tn/content/20/05.md

739 B

त्याच्यावर विश्वास न ठेवल्यामुळे व आज्ञा न पाळल्यामुळे

दुस

सावध केले

म्हणजे, "त्यांना सांगा की पाप करणे थांबवा नाहीतर त्यांच्यावर भयंकर गोष्टी येतील."

त्यांनी ऐकण्याचे नाकारले

म्हणजे, "त्यांनी आज्ञा पाळण्याचे नाकारले" किंवा "त्यांची वाईट वागणूक थांबवण्याचे त्यांनी नाकारले."