mr_obs-tn/content/19/18.md

797 B

देवासाठी सतत बोलत राहिले

ते असे की , “सतत लोकांना सांगत राहिले की देव त्यांना काय सांगु ईच्छीतो.”

वचनाप्रमाणे देवाचा ख्रिस्त येणार आहे

हे असे भाषांतरीत केले जाऊ शकते, “देवाने वचन दिले आहे की त्याचा ख्रिस्त त्याच्या लोकांना तारायला येणार आहे”

बायबल कथा

या संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळी असू शकते.