mr_obs-tn/content/19/17.md

542 B

कोरड्या विहिरीत

विहिर जिच्यात सध्या कसलेही पाणी नाही पण तरीही तळाला चिखल होता. हे असे अनुवादित केले जाऊ शकते “रिकामी विहिर.”

त्याच्यावर दया केली

याचा अर्थ असा तो यिर्मयाशी दयाळू होता आणि त्याला मदत केली.