mr_obs-tn/content/19/15.md

689 B

हे करू शकत नव्हता कारण ते मूर्खापणाचे होते

अलीशाने सांगितले ते नामान करु शकत नव्हता कारण त्याला माहित होते की नुसत्या धुतल्यामुळे त्याचा आजार बरा होणार नव्हता.

त्याने त्याचे मत बदलले

म्हणजे असे, “त्याने निर्णय घेतला की जे काय अलीशाने त्याला सांगितले ते करु.”