mr_obs-tn/content/19/13.md

477 B

आकाश काळे ढग वाढू लागले

म्हणजे “आकाश अतिशय गडद झाले.” मुसळधार पाऊसाच्या ढगाने आकाश झाकून टाकले गडद राखाडी किंवा काळा बनवण्यासाठी,

दुष्काळ

याचा अर्थ “पाऊस नसलेला लांब कोरडा समय.”