mr_obs-tn/content/19/11.md

1.1 KiB

आकाशातून पडली

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “एकाएकी आकाशातून खाली आली.”

जमिनीवर पडले

ते पटकन खाली झोपले किंवा जमिनीवर गुडघे टेकले. ते यहोवाला घाबरले होते कारण त्यांनी त्याचे सामर्थ्य पाहिले होते. त्यांना हे माहीत होते की एकच खरा देव जो हे करु शकतो आणि त्याचा आदर आणि त्याची उपासना करण्यासाठी लवून नमन केले.

यहोवा हाच देव आहे

हे अभिव्यक्ती म्हणजे असे की ते हे समजले की यहोवाच फक्त देव आहे, इतर देवापैकी एक नाही, असा याचा अर्थ आहे.