mr_obs-tn/content/19/10.md

912 B

आम्हाला दाखव

म्हणजे असे, “आम्हाला सिद्ध कर” किंवा, “आम्हाला करुन दाखव.”

मी तुझा सेवक आहे

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “तु मला सेवा आणि या गोष्टी करण्याचा अधिकार दिला आहेस.”

मला उत्तर दे

ते आहे, “माझ्या प्रार्थनेला प्रतिसाद दे” किंवा “मी तुला विनंती केली आहे की आग पाठव.”

या लोकांना कळेल

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “हे लोक पाहतील आणि समजतील.”