mr_obs-tn/content/19/08.md

1.3 KiB

बालाची प्रार्थना केली

बालच्या संदेष्ट्यांना बालाला सांगितले की बैलाच्या अर्पणावर जे त्यांनी अर्पण म्हणुन तयार केले होते त्यावर आग पाठव.

मोठ्याने ओरडले,

ते मोठ्यानी ओरडून बालाच्या नावाचा पुकारा केला.

सुऱ्यानी स्वत:ला कापून घेतले पण

त्यांची भक्ती दर्शविण्यासाठी एक अत्यंत वेगळा मार्ग म्हणून ते सुऱ्याने स्वत:ला जखमा करुन घेत होते. या आशेने की त्याला पटवून त्यांचे ऐकावे.

उत्तर दिले नाही

त्यांच्या ओरडण्याला कोणत्याही प्रकारचा कोणताही प्रतिसाद नाही, आणि अर्पण जाळण्यासाठी आग नाही आली.