mr_obs-tn/content/19/07.md

351 B

जो कोण आगीने उत्तर देईल

याचा अर्थ “जो कोणी अद्भूतपणे आग पाठवून अर्पण जाळून टाकेल.”

वास्तविक देव

याचा अर्थ म्हणजे एक आणि एकच खरा देव.