mr_obs-tn/content/19/05.md

1.2 KiB

अहाबाशी बोल कारण तो पाठणार आहे

“हे असे अनुवादित केले जाऊ शकते,” अहाबाला सांग की देव पाठवणार आहे.

तू अडचणी निर्माण करणारा

याचा अर्थ, “तू अडचणी निर्माण करणारा आहेस!” अहाब एलीयावरती आरोप करतो की, हे राजा तू चूक करत आहेस आणि पाऊस थांबवून तू समस्या निर्माण करीत आहेस.

तू यहोवाला पुर्णपणे सोडले आहेस

म्हणजे, अहाबाने सर्व इस्त्राएलला यहोवाची उपासना करायचे व आज्ञा पाळण्यास थांबविले.

कार्मेल इस्त्राएल

माउंट कार्मेल उत्तर इस्त्राएल मधील स्थित डोंगराचे नाव आहे. तो 500 मीटर उंच आहे.