mr_obs-tn/content/19/04.md

1.8 KiB

शेजारच्या देशात

एक देश जो बाजूला होता, किंवा इस्त्राएलची सीमा सामायिक होती या संदर्भात.

दुष्काळ

आवश्यक असल्यास, हे असे अनुवादित केले जाऊ शकते “पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ.”

काळजी घेतली

याचा अर्थ त्यांनी त्याला त्यांच्या घरात राहण्यासाठी एक स्थान दिले आणि त्याला अन्न दिले. याचा अर्थ असा नाही की तो आजारी होता.

देवाने त्यांचे पोषण केले: कधीच कमी झाले नाही

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, किंवा, “देवाने त्यांच्या पीठाचे मडके आणि तेलाची बाटली कधिच रिक्त होऊ दिली नाही.

पीठाचे मडके

हा मातीचे मडके ज्यात विधवा तिच्या पीठाचा पुरवठा करुन ठेवत या संदर्भात.

तेल बाटली

इस्राएलात, स्वयंपाकासाठी ऑलिव तेल वापरले जाते. हे अनुवादित केले जाऊ शकते “स्वयंपाकाच्या तेलाची बाटली.” विधवा पीठ आणि तेल भाकरी बनवण्यासाठी वापरायची.