mr_obs-tn/content/19/02.md

622 B

मी असे म्हणे पर्यंत

हे येथे असे अनुवादित केले जाऊ शकते, “जो पर्यंत मी पुन्हा पाऊस आणि दव येण्यास सांगत नाही तो पर्यंत.”

याचा अहाबाला फार राग आला हे

येथे असे अनुवादित केले जाऊ शकते जेव्हा अहाबने एलीयाला असे म्हणताना ऐकले, तो खूप रागावला.