mr_obs-tn/content/19/01.md

5 lines
865 B
Markdown

# संपूर्ण इतिहासात
ही अभिव्यक्ती म्हणजे की, देवाने इस्त्राएल आणि यहूदा अस्तित्वात असलेल्या सर्व वर्षां दरम्यान अनेक संदेष्टे वेगवेगळ्या वेळी पाठविले.
# इस्त्राएल लोक
हे येथे असे अनुवादित केले जाऊ शकते “इस्त्राएल आणि यहूदा यांच्या राज्यांत.” याकोबाचे सर्व वंशज यहूदाचे राज्यातील धरुन त्यांना सर्वांना “इस्त्राएल लोक” म्हणत.