mr_obs-tn/content/18/13.md

788 B

न्यायीपणाचे राज्य

याचा अर्थ ते देवाच्या नियमानुसार राज्य करत होते. म्हणून हे भाषांतर करणे शक्य आहे, “ते राज्य करीत, तेव्हा ते जे बरोबर आहे ते करीत.”

भ्रष्ट

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “प्राप्त करण्यासाठी जे काय चूकीचे करता येईल ते केले.”

बायबल कथा

या संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळी असू शकते.