mr_obs-tn/content/18/10.md

435 B

यहूदा आणि इस्त्राएल

यहूदा व इस्त्राएलचे लोक हे याकोबाचा वंशज आणि देवाच्या लोकांचा भाग होते. जरी ते देवाची आज्ञा मोडत होते आणि एकमेकांशी लढाई करत आणि ठार मारत होते.