mr_obs-tn/content/18/09.md

1.1 KiB

लोकांना पाप करायला लावले

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, किंवा, “पाप करण्याचा मार्ग दाखविला” किंवा “लोकांना पाप करण्यास प्रवृत्त केले.” रहबामाने उपासना करण्यासाठी त्यांना मूर्ती करून लोकांना पाप करायला लावले.

यहूदाच्या राज्यातील मंदिरातील देवाची उपासना करण्याऐवजी हे

असे अनुवादित केले जाऊ शकते “म्हणुन आता तेथे ते देवाची उपासना करीत नव्हते” किंवा, यहूदाच्या राज्यात जाउन मंदिरातील देवाची उपासना करण्याऐवजी.”