mr_obs-tn/content/18/08.md

732 B

त्यांच्या राज्याची स्थापना

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, त्यांनी “स्थापना केली” किंवा स्वत:चे राज्य “बांधले.” हे वाक्य असे देखील अनुवादित केले जाऊ शकते, “ते इतर दोन वंशापासून वेगळे झाले देशातील उत्तर भागात वास्तव्य करु लागले, आणि ते त्यांच्या राष्ट्राला “इस्त्राएल” म्हणत.