mr_obs-tn/content/18/07.md

1.2 KiB

इस्त्राएल राष्ट्रातील वंश

याकोबाच्या बारा मुलांचे प्रत्येक वंश म्हणजे एक “जमात” किंवा इस्त्राएल राष्ट्र फार मोठे कुटुंब होते. इस्त्राएल प्रत्येकजण बारा वंशांपैकी एक होता.

रहबाम याच्या विरुद्ध बंड

म्हणजे, “राजा म्हणून त्यांनी रहबामाला अनुसरण्यास नकार दिला.” “मग” या शब्दाने वाक्याची सुरूवात करण्यासाठी मदत होईल, “किंवा त्यामुळे” किंवा, “कारण की रहबाम जे म्हणाला.”

त्याच्याशी विश्वासू राहिले

म्हणजे, “त्याच्याशी एकनिष्ठ राहिले” किंवा, “राजाला समर्थन देत राहिले.”