mr_obs-tn/content/18/04.md

541 B

शलमोनाच्या अविश्वासुपणाची शिक्षा म्हणून देवाने विभागणीचे वचन दिले

याचे असे भाषांतर केले जाऊ शकते, की देवाशी विश्वासघात केला म्हणुन शलमोनाला शिक्षा म्हणून देवाने गंभीरपणे सांगीतले की तो दोन विभाग करील.