mr_obs-tn/content/17/14.md

1.3 KiB

दावीदाच्या कुटुंबात भांडणे

ही “भांडणे” फार गंभीर होती. इतर गोष्टींबरोबरच, त्याच्या मुलांपैकी एकाचा दुसऱ्या मुलाने खून केला, आणि दावीद अजूनही राज्य करत असतांना दावीदाचे आसन घेण्याचा प्रयत्न केला. होता. शक्य असल्यास, कुटुंबातील संघर्षाची तीव्रता प्रकट करण्यासाठी हा शब्द वापरा.

दावीदाच्या शक्ती मोठ्या प्रमाणात कमजोर होते

हे असे अनुवादित केले जाऊ शकते “दावीद कमी शक्तिशाली झाला” किंवा “दावीदाने आपले बरेच अधिकार गमावले.”

बायबल कथा

या संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळी असू शकतो.