mr_obs-tn/content/17/12.md

867 B

त्याच्या पत्नीकडे जाण्यास सांगितले

म्हणजे, “त्याच्या पत्नीशी जिव्हाळ्याने बसण्यासाठी घरी जा.” बथशेबा उरीयाच्याकडून गरोदर होती, अशी दावादाची ईच्छा होती की लोकांनी असा विश्वस ठेवावा विशेषतः उरीयाने की, बथशेबास उरीयाच्या मुलाचा गर्भ आहे.

जेथे शत्रू बलवान आहे तेथे

म्हणजे, युद्धातील ते स्थान जेथे सर्वात जास्त लढाई चालू होती.