mr_obs-tn/content/17/11.md

539 B

त्याऐवजी दूर पाहणे

ते असे, स्त्री अंघोळ करत आहे म्हणुन दावीद दूसरीकडे पाहत नाही, जे त्याला करायचे होते.

तो तीच्या सोबत निजला

असे विनयशील मार्गाने म्हणता येईल की दावीदाने बथशेबा बरोबर लैंगिक संबंध ठेवले.