mr_obs-tn/content/17/10.md

979 B

एक दिवस

हा वाक्यांश भूतकाळात काय घटना घडली याची माहीती देतो, पण एक विशिष्ट वेळ देत नाही. अनेक भाषामध्ये सत्य कथा सांगताना सुरू करण्यासाठी एक समान मार्ग आहे.

पाहिले

बथशेबा तिच्या स्वत: च्या घरी स्नान करीत असेल, पण दावीद राजवाड्यात खूप उंच होता आणि तो भिंतीवरुन खाली पाहु शकत होता.

आंघोळ

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “आंघोळ करीत होती” किंवा “स्वत:ला धूवत होती.”