mr_obs-tn/content/17/09.md

1.1 KiB

दावीदाने अनेक वर्षे न्यायाने आणि विश्वासाने राज्य केले

हे असे अनुवादित केले जाऊ शकते “जेव्हा दावीदाने अनेक वर्षे राज्य केले, तेव्हा तो जे योग्य व जे न्याय्य काय आहे ते, आणि तो देवाशी विश्वासू राहिला.”

आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत

हे असे अनुवादित केले जाऊ शकते “जेव्हा दावीद तरुण होता तेव्हा”, किंवा, “दावीदाच्या जीवना नंतर.”

आतिशय महापाप

म्हणजे “एक अतिशय वाईट मार्गाने पाप केले.” दावीदाचे पाप विशेषत: वाईट होते.