mr_obs-tn/content/17/07.md

1.2 KiB

संदेष्टा नाथान

काही भाषांमधला अर्थ अधिक नैसर्गिक असू शकतो,” एक संदेष्टा ज्याचे नाव नाथान होते.

लढवय्या पुरुष

याचा अर्थ आहे “मनुष्य जो युद्ध लढतो.” इस्राएलाच्या शत्रूबरोबरच्या युद्धात दावीदाने अनेक लोकांना ठार केले. देवाला, दाविदाला शिक्षा करायची नव्हती, पण देवाची ईच्छा होती की माझी लोक उपासना करतील ते मंदिर शांततेच्या माणसाने बांधावे.

हे मंदिर

याचा अर्थ असा की, “ही उपासनेची इमारत” किंवा, “हे उपासनेचे ठिकाण.”

पापा पासून

म्हणजे असे की, “त्यांच्या पापाचे भयंकर परिणाम आहे.”