mr_obs-tn/content/17/05.md

912 B

त्याला यशस्वी केले

म्हणजे असे, त्याच्या चांगल्या गोष्टी साध्य करण्यास मदत केली.”

त्याच्या राजधानीचे शहर

म्हणजे, “त्याच्या राज्याच्या राजधानीचे शहर.” दावीद यरुशलेमेत राहिला आणि तेथून राज्य केले.

दावीदाच्या राज्याच्या काळात

म्हणजे, दाविदाने इस्त्राएलचा राजा म्हणून राज्य केले त्या वेळी”, किंवा, “दावीद इस्त्राएलाचा राजा होता त्या दरम्यान”